marathisoul-deeptrivedi

Tumhi Aani Tumcha Aatma

299.00

Publisher: Aatman Innovations Pvt Ltd

Language: Marathi

Binding Type: Paperback

Total Pages:  212 pages

ISBN 10: 9384850802

ISBN 13: 978-9384850807

Reading Age: 14 years and above

Item Weight: 240 g

Dimensions: 19.2 x 1.46 x 13.9 cm

Country of Origin: India

1000 in stock

SKU: Soul - Marathi

Product Description

इतिहासात प्रथमच, आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक विश्‍लेषण

आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींचा तुमच्या अंतरंगातच अनुभव घ्या

या पुस्तकात:

–      मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मेकॅनिझमसह मनुष्याच्या संपूर्ण सिस्टिमलाच व्यवस्थित समजावून देण्यात आलंय

–      तुमचा विचार करणं आणि कृती करणं यामागील संपूर्ण विज्ञानही समजावून देण्यात आलंय

–      आत्मा आणि त्याच्या शक्तींचं भगवद्गीतेच्या आधारे विश्‍लेषण करण्यात आलंय

–      कोण आपल्या आत्म्याच्या किती जवळ आहे, हे जाणण्यासाठी सोप्या टेस्ट्ही दिलेल्या आहे

–      आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींच्या आधारे आयुष्य अधिक चांगलं कसं घडवायचं हेही समजावून देण्यात आलंय

हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.