3-step-_Mar

3 Sopya Steps Madhye Jeevan Jinka

299.00

Publisher: Aatman Innovations Pvt Ltd

Language: Marathi

Binding Type: Paperback

Total Pages: ‎ 216 pages

ISBN 10:  9384850608

ISBN 13: 978-9384850609

Reading Age: 14 years and above

Item Weight:  210 g

Dimensions: 19.4 x 14.2 x 1.6 cm

Country of Origin: India

999 in stock

SKU: Self Doctor - Marathi

Product Description

सायंटिफिकली डिझाइन केलेलं पहिलं पुस्तक

३ सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका

मी मन आहेमैं कृष्ण हूँ१०१ सुरस गोष्टी तसंच तुम्ही आणि तुमचा आत्मा अशा बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी यांचं नवीन पुस्तक ३ सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका नुकतंच प्रसिद्ध झालंय. सायंटिफिकली डिझाइन करण्यात आलेलं हे पुस्तक ३ सोप्या स्टेप्समध्ये तुमचं आयुष्य ३६० डिग्री बदलून टाकेल.

 पहिल्या स्टेपमध्ये हे पुस्तक तुमची स्वतःशीच नीट ओळख करून देईल. त्यामुळे तुम्ही स्वतःचं चांगल्या प्रकारे आत्मपरीक्षण करू शकाल. आणि हे गरजेचंही आहे, कारण मनुष्य स्वतःलाच नीट ओळखू न शकल्यामुळे अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकतो. म्हणूनच पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही व्यवस्थित आत्मपरीक्षण केलंत की, स्वनिर्मित सगळ्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकाल.

 याचप्रमाणे स्टेप २ तुम्हाला अनेक मानसिक, कौटुंबीक, व्यावहारिक आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवून देईल.

 आणि इथूनच स्टेप ३ सुरू होते. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की, आयुष्यात समस्या नसतील, तर मनुष्य नक्कीच काही सकारात्मक करू शकतो. त्यामुळे स्टेप ३ ही फक्त आयुष्याला सकारात्मक वळण देण्यासाठी आहे. सर्वप्रथम ही स्टेप तुमचा आत्मविश्वास मजबूत करेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घ्यायलाही शिकवेल. जेव्हा निर्णय योग्य होऊ लागतील, तेव्हा तुमचं आयुष्य असंही कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल.

 हे पुस्तक वाचण्यासाठी आणि यातली 50+ सोपी डेटूडे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स भरण्यासाठी फक्त सात दिवस द्या. मग तर या ॲप्लिकेशन्सच तुमच्यासाठी सच्चा मित्र, फिलॉसॉफर आणि गाइड बनून आयुष्यभर तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तुमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे फक्त सगळ्या समस्यांचा अंतच होणार नाही, तर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं आयुष्यही जगू शकाल.

हे पुस्तक इंग्रजीमराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.