MARATHi-money-png

Moneychi Smart Psychology

299.00

5000 in stock

SKU: Moneychi Smart Psychology

Product Description

मनीची स्मार्ट सायकोलॉजी

मनीच्या सर्व पैलूंना समजवणारा एक मास्टरपीस

इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये उपलब्ध

मनीच्या मागे धावू नकामनीला तुमच्यामागे धावू द्या!

मनी कमवायची स्मार्ट पद्धत काय आहे?

मनीची कमतरता दूर कशी करायची?

मनीला हुशारीने मॅनेज कसं करायचं?

इनव्हेस्टमेंट पॉवरचा योग्य उपयोग कसा करायचा?

फायनान्शिअल प्रॉब्लेम्स आणि मनी ट्रॅप्सपासून कसा बचाव करायचा?

मनीच्या स्मार्टनेसला कसं टॅकल करायचं?

या प्रश्नांची उत्तरं शोधणं आजच्या आधुनिक युगात जगण्यासाठीच नाही तर प्रगती करण्यासाठीही आवश्यक आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मनीची सायकोलॉजी सखोलतेने समजून घेतल्यावरच शोधली जाऊ शकतात. तर याच संदर्भात ‘मी मन आहे’, ‘मी गीता आहे’ आणि ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी मनीवर आपलं बहुप्रतिक्षित पुस्तक ‘मनीची स्मार्ट सायकोलॉजी’ सादर करत आहेत.

दीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की मनी कमवणं एवढंही कठीण काम नाही जेवढं ते दिसतं. खरं तर मनी कमवण्याच्या योग्य अप्रोचच्या अभावी अधिकाधिक लोकांना मनी कमवणं कठीण दिसत आहे. सरळ भाषेत लिहिलेलं हे पुस्तक मनी कमवण्याचा योग्य अप्रोच शिकवण्यासोबत आपल्या मनाला मनासारखी मनी कमवण्यासाठी सेटही करते. सोबतच लेखकाने या पुस्तकात इनव्हेस्टमेंटच्या पॉवरलाही समजवलं आहे आणि त्यानुसार मनीची गुंतवणूक करण्याचे उपायही सुचवले आहेत.

लेखकाने या पुस्तकात हेही सांगितलं आहे की हनी ट्रॅपपेक्षा जास्त भयानक मनी ट्रॅप आहे. आणि या मनी ट्रॅप्समधून बाहेर येण्याचे आणि मनीचा स्मार्टनेस टॅकल करण्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले आहेत. सोबतच त्यांनी या पुस्तकात मनीसंबंधित समस्यांना सहज तोंड देण्यासाठी एक ३६० डिग्री अप्रोचही दिला आहे.

सर्वात खास गोष्ट ही की लेखकाने या पुस्तकात मनी कमवण्यासह मनीमुळे होणारे स्ट्रेस आणि भांडणं मिटवण्याचे सोल्यूशन्स दिले आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हे पुस्तक मनीसंबंधित सर्व प्रॉब्लेम्सचं वन पॉइंट सोल्यूशन तर आहेच, सोबतच एक मास्टरपीसही आहे जो मनीच्या सर्व पैलूंना वेगवेगळ्या केस स्टडीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत स्पष्टपणे समजावते. एकंदर हे पुस्तक आजच्या आधुनिक युगात कुठल्याही मनी प्रॉब्लेमशिवाय एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीचं एकमेव गाइड आहे.

Additional Information

Weight 0.203 kg
Dimensions 14.4 x 1.5 x 19.7 cm