Description
इतिहासात प्रथमच, आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक विश्लेषण
आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींचा तुमच्या अंतरंगातच अनुभव घ्या
या पुस्तकात:
– मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मेकॅनिझमसह मनुष्याच्या संपूर्ण सिस्टिमलाच व्यवस्थित समजावून देण्यात आलंय
– तुमचा विचार करणं आणि कृती करणं यामागील संपूर्ण विज्ञानही समजावून देण्यात आलंय
– आत्मा आणि त्याच्या शक्तींचं भगवद्गीतेच्या आधारे विश्लेषण करण्यात आलंय
– कोण आपल्या आत्म्याच्या किती जवळ आहे, हे जाणण्यासाठी सोप्या टेस्ट्ही दिलेल्या आहे
– आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींच्या आधारे आयुष्य अधिक चांगलं कसं घडवायचं हेही समजावून देण्यात आलंय
हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Book details
Publisher: Aatman Innovations Pvt Ltd
Language: Marathi
Binding Type: Paperback
Total Pages: 212 pages
ISBN 10: 9384850802
ISBN 13: 978-9384850807
Reading Age: 14 years and above
Item Weight: 240 g
Dimensions: 19.2 x 1.46 x 13.9 cm
Country of Origin: India






Reviews
There are no reviews yet.